तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
जना पावलासी तारिले संसारी
जना पावलासी तारिले संसारी ।
ऐसी चरावरी कीर्दि तुझी ॥
ऐकोनिया आलो तुझिया दारात ।
घेई पदरात लेकुरासी ॥
करी कृपा काही हरी या दुःखासी ।
तापलो मानसी त्रैतापाने ॥
तुकडवश्दास म्हणे तुझिया भरोसे ।
घरदार ओसे केले देवा ! ।