गुरु सारिखे दैवत नाही त्रिभुवनात

 
गुरु सारिखे दैवत । नाही नाही त्रिभुवनात ।।
ब्रह्मा रुद्र विष्णु देव । करिती गुरु भक्ति सर्व ॥
कृष्ण संदीपाना घरी । मोळी वाहतसे शिरी ।॥
तुकड्या म्हणे नवल काय । जेणे दावियेली सोय ॥