तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
आम्ही भजो मनःप्राणें
आम्ही भजो मनप्राणे ।
परी न चुको आमुच्याने ||
कोठवरी आवरावे ।
मन दाही दिशा धावे ॥
देवा ! कराना हो दया ।
तोड़ा आपुली ही माया ।
तुकड्या म्हणे मी चिडलो ।
साधनाने या त्रासलो ।॥