तुकड्यादास
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
अगा माझ्या जनार्धना
अगा माझ्या जनार्दना ।
काय उपेक्षिसी दीना ? ||धृ ||
काय तुज भीक आली ।
आमुच्याने पूर्ण झाली ? ||1||
तू तो सकळांचा दाता ।
अधिकार कां पाहता ? ||2||
तुकड्या म्हणे कृपा करा ।
नोहे माझ्याने उतारा ||3||