तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
हाक घ्यावी माझी कानी
हाक घ्यावी माझी कानी ।
अगा लक्षुमी रमणा ! ||धृ ||
मन पांगुळले येता ।
मार्ग मिळेना सर्वथा ||1||
आता कोणा पाशी जाऊ ।
कोण सांगेल उपावू ? ||2||
दास तुकड्या तो म्हणे ।
नेत्र मागती दर्शने ||3||