तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
काय तुझं भीक आली
काय तुज भीक आली ।
आमुच्याने पूर्ण झाली ? ॥
तू तो सकळांचा दाता ।
अधिकार कां पाहता ? ।
तुकड्या म्हणे कृपा करा ।
नोहे माझ्याने उतारा ॥