तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
लागो सांवळ्याचे ध्यान ।
लागो सांवळ्याचे ध्यान ।
तेथे मुरो मनपण ||धृ ||
काम कामापाशी जावो ।
सदा कामारीया लाहो ||1||
नेत्र नेत्री स्थीर राहो ।
आपआपणासी पाहो ||2||
तुकड्या म्हणे मी तू हरो ।
देव आपुलासा करो ||3||