तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
सुस्वर तोडी तान । काय भेटे नारायण
सुस्वर तोडी तान ।
काय भेटे नारायण ? ॥धृ ॥
नाही भक्ति जयापाशी ।
म्हणा पाल्हाळ तयासी ॥1॥
नाही मनी भाव ।
कैसा पावे देवराव ? ॥2॥
तुकड्या म्हणे प्रेम ठेवा ।
वाना देवाचा वाणावा ॥3॥