तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
संता काय उणे । देव साठविला जेणे
संता काय उणे । देव साठविला जेणे ॥धृ॥
दुजा भुलोनी विचार ।
दोन्ही होती एकतार ॥1॥
विसरती एकमेका ।
कोण कोणासी ओळखा ॥2॥
तुकड्यादास म्हणे एक ।
देव भक्त ना अनेक ॥3॥