तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
जना दुःखविता मन । दूर राहे नारायण
जना दुःखविता मन । दूर राहे नारायण ॥धृ॥
नेघे वरचिया भावा । पावे करितांचि सेवा ॥1॥
दुजा सुख देणे । हेचि भगवंताचे येणे ॥2॥
तुकड्या म्हणे जन । अवघा भरला जनार्दन ॥3॥