तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
रोकडेचि ज्ञान । सांगे साधुसंतजन ॥
रोकडेचि ज्ञान ।
सांगे साधुसंतजन ॥धृ॥
लोभा आधी सोडा ।
दंभ वासना मुरडा ॥1॥
व्हारे निष्काम अंतरी ।
तेव्हा भेटतो श्रीहरी ॥2॥
तुकड्या म्हणे कोण ।
सांगा येतो ओघाळून ? ॥3॥