तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
रंग चढे संगाअंगी । ज्ञानदानाचे प्रसंगी
रंग चढे संगाअंगी । ज्ञानदानाचे प्रसंगी ॥धृ॥
येर नोहे काही केल्या ।
आत्महत्ये जीव दिल्या ॥1॥
कितीतरी ऐसे मेले ।
नाही विठ्ठली पावले ॥2॥
तुकड्यादास म्हणे करा ।
तरीच उगवतो दोरा ॥3॥