तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
चित्त चिंतिते अंतरी .
चित्त चितिते अंतरी ।
भेटो एकदा पंढरी ॥धृ ॥
चंद्रभागे करिन स्नान ।
घेईन देवाचे दर्शन॥1॥
साधु संत भेटतील ।
गुज आपुले देतील ॥2॥
तुकड्या म्हणे ऐसे झाले ।
केले ध्यान ते पावले ॥3॥