चरण सहा, कर चार
१. स्तवनांजली
सूर्य
चरण सहा, कर चार । नयन - कर्ण छत्तीस भार ॥
एक पुच्छ असे त्याला । तीन शरिरे त्या देवाला ॥
नऊ शिरे ती शोभती । देवादिकाही राबती ॥
रोसे दिनकर निघाले । नमन तुकड्याने केले ॥