तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
केली केवढी ही क्षिती
गुरुदेव
केली केवढी ही क्षिती । नाही याची हो गणती ॥
आत वायु-आप-तेज । केली पृथ्वीची ती सेज ॥
पंचतत्वाचे हे घर । राहती जीव - शिव सुंदर ॥
तुकड्या म्हणे घर केले। आत श्रीगुरु बैसले ॥