तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
रूप नेनवे मजशी
रूप नेणवे मजसी । नाम नाही गुण ज्यासी ॥
धाव घेतलीसे मने । वाटे पुजावे सुमने ।।
सु-मनाने शरण जावे । म्हणे संत त्वरित पावे ॥
तुकड्यादास लीन झाला। शरण सद्गुरुसी गेला ॥