श्रोता वक्ता दोन्ही भेटे अधिकारी
श्रोता वक्ता टोन्ही भेटे आधिकारी ।
काय संगू थोरी आनंदाची ? ।।धृ॥
वसिष्ठ रापातच्या संवादा ऐकता ।
आनंदाची वार्ता कळते तेव्हा ।।1॥
दोघासी समांधी आनंद न मायें ।
किती मास जाय तदाकारी ॥2॥
तुकड्यादास म्हणे जुळावया योग ।
क्वचित प्रसंग येती ऐसे ॥3॥