तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
शोभती मस्तके तीन
शोभती मस्तके तीन, चार कर । सहा नेत्र भार शोभतसे ॥
दोन पुच्छ, चार कर्ण ते बरवे । सहा पाय टावे भूमीवरी ॥
भजती ज्या ऋषीसंत हे निश्चिती । ऐसा उमापती शोभतसे ॥
तुकड्या म्हणे त्यास करारे! नमन । ज्याने वरदान दिले दैत्या॥