तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
लोळेन चरणी ऊमा रमनाच्या
लोळेन चरणी उमा-रमणाच्या । हीच माझौ वाचा सत्य जाण।।
न घेई आणिक हृदयी ते ध्यान । नीलकंठी मन वसले ज्याचे ॥
शिरी जटा सर्प कटी व्याघ्रावर । रूप भयंकर पाहायासी ।
तुकड्यादास म्हणे धरीन चरण । जरी गेला प्राण न सोडी मी॥