तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
दत्त नाम घेता वाचे
दत्त नाम घेता वाचे । तुटती फेरे ते जन्माचे l
धन्य धन्य तोचि स्वामी । चरण धरता येई काी ll
महिमा काय वर्णू थोर ? । अगणित पापी जाती पार ।
तुकड्यादास म्हणे राया ! । दास उद्धरी सखया ।।