तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
रूप सावळे पाहुनी
रूप सावळे पाहूनी । आनंदलो बहू मनी ॥
नेत्री ऐसेचि रूपडे । दावी स्वरूप फाकडे ॥
सदा रंगनाथ उभा । जैवि लावण्याचा गाभा ।
तुकड्या म्हणे वर देई । सदा राह तुझे पायी ॥