तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
रूप पाहोनीया माय
रूप पाहोनिया माय ! । मज नाठवे उपाय ।।
गही - रुक्मिणीचा वर । उभा विटे वो! सुंदर ॥
पुंडलीक पुढे सखा । भक्त तोचि झाला निका ॥
तुकड्यादास म्हणे आता। चरणी ठेवी जगन्नाथा ! ।।