तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
सदा घडो स्नान चंद्रभागे तिरी
सदा घड़ो स्नान चंद्रभागेतिरी । पतितासी तारी पुंडलीक ॥
तनमन लावी विठ्ठलाचे कामी । संता सदा नमी साष्टांगेसी ॥
घेवोनी पताका भजन करीन । सदा उच्चारीन विठ्ठलची ॥
फोडीन आवाज विष्णुनामी फार । तुकड्या म्हणे सार लाभो पायी॥