हल्ला लंके वरी केला l द्रोनागिरी उडविला

हल्ला लंकेवरी  केला । द्रोणागिरी    उपडिला ॥
धन्यवाचवी लक्ष्मणाचे प्राण । सीता आणली शोधून ॥
महाबली भक्त पुरा । कारजी त्वरित त्यासी स्मरा ॥
लंके लावियली आग । तुकड्या म्हणे घडो संग ॥