तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
वायु अंजनीच्या सुत l झाला रघुनाथ भक्त
वायु - अंजनीचा सुत । झाला रघुनाथ - भक्त ॥
ऊड्डाण करी हो लंकेसी । फार पीडी राक्षसासी ।
बलभीम पराक्रमी । आला रघुरायाच्या कामी ॥
काय महिमा मी वानू ? । धरा तुकड्या चरणू ॥