कोण जाणे दैव हे, नेते कधी प्रभुच्या पदा

कोण जाणे देव हे, नेते कधी प्रभुच्या पदा?
जासलो र्‍या मोहपाशे, भोगुनीया आपदा 1|धृ०॥।
कष्ट करिता जन्म जाई, सोख्यतरि आजन्म नाही |
विषयलोभी वासना ही, फसविते भवि या सदा 11२ ॥।
शास्त्र तरि वाचू किती? अजुनी न येई सुमती।
आयु ही जाते रिती, मुखि राम बोले नचा कदा11२॥।
श्रीगुरु, करूणाकरा! मज उध्दय दीन पामरा]
होतसे जिव घाबरा, ठेवा पदी हो सर्वदा11३1॥।
दास तुकड्या वांच्छितो, प्रभुच्या स्वरुपी जावया |
कोण पुरवी आस ही? मनी चिंतना ही सर्वदा 11४1