आम्ही मुळीचे भिकारी I
आम्ही मुळीचे भिकारी | भीक मागो जन्मवरी ॥ धृ ॥ कधी मागू जनापाशी | कधी देवाच्या पायाशी ॥ १ ॥ कधी मागू साधुसंता I. श्रेष्ठ भक्तांच्या महंता ॥ २ ॥ तुकड्या म्हणे देववा मज I. नेत्री दावा पंढरिराज ॥ ३ ॥