गंगा मिळाया सागरी I
गंगा मिळाया सागरी I. कैसी पळे हावभरी ॥ धृ ॥ तैसा भाविकांचा भाव I. पहाया धावे नेत्री देव ॥ १ ॥ जैसे भुलले पाडस I. हरिणी भेटी धरी आस ॥ २ ॥ तुकड्या म्हणे तैसी आम्ही I. लागो मनोभावे नामी ॥ ३ ॥