जरी बाळ अनीवार

जरी  बाळ   अनिवार । माता फेकी काय दूर ? ॥
तैसा श्रीहरी ! तू सखा । स्वभक्तांचा पाठीराखा ॥
जरी हरिणी फिरे दुरी । चारा पाडसासी चारी ॥
तुकड्यादास म्हणे देवा ! । नका पाहू शुद्ध भावा ॥