तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
क्षीरसागरी बैसोनी
क्षीरसागरी बैसोनी । पाहसी अंत का अजुनी ? ॥
लाज राख माझी राया ! । ब्रीद जाईल रे ! वाया ॥
कोणी नाही तुजविण । मायबाप तूचि जाण ॥
तुकड्या म्हणे पाही पाही । शरण आलो लवलाही ॥