व्यर्थ बाळ हा बोलीला

व्यर्थ बाळ हा बोलिला । तुज शीण देवा ! झाला ॥
कैसे भक्त उद्धारिले । बाळधृवा अढळ केले ॥
जरी बोलिलो मी फार । क्षमा करी रघुवीर ! ॥
तुकड्यादास शरण आला । नामस्मरण देई प्याला ॥