तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
घर कुठे दारू कुठे ? विचित्रची मला वाटे
घर कुठे दार कुठे ? । विचित्रचि मला वाटे ॥
सोडोनिया मायबाप । बहू फिरतो मी आप ॥
राहिले ते दूरदेशी । नाही आठव मजसी ॥
तुकड्या म्हणे ऐसे बाप । किती झाले खेपोखेप ।