तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
आणिक न मागे मी तुज
आणिक न मागे मी तुज । पुसतो हेचि सांगे गुज ॥
छळती फार षड्विकार । पाच विषयांचा तो मार ॥
फार पीडलो श्रीहरी ! । कृपा करी दीनावरी ॥
तुकड्या म्हणे करू काय ? । मागो हेचि धरू पाय ॥