दु:खी पाण्याविण मासा I
दु:खी पाण्याविण मासा । तैसी आमुची निराशा ॥ सुख नाही देवाविण । शांती न लाभते क्षण ॥ जे जे भेटती मायिक I शोक वाढतो आणिक ॥ तुकड्या म्हणे जीवलग I कधी भेटे पांडुरंग ? ॥