तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
जावे रानावनांतरा l
जावे रानावनांतरा I तेथे पोटाचा न चारा ॥
कष्टाविण कोण देई । उपकार अंगी राही ।॥
कैसे फेडावे हे ऋण । तोडावया भवबंधन ॥
तुकड्यादास म्हणे देवा! । मार्ग सांगावा केशवा ! ॥