तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
लोभी भक्ति करिती जन I
लोभी भक्ति करिती जन । पाहती संतांचेहि मन ॥
कोणी म्हणती चमत्कार । तेथे अमुचा नमस्कार ॥
करू नेदी त्यांची पूजा । करिता लोका वाटे मजा ॥
तुकड्या म्हणे ऐसे जन । तेथे कैचे रमे मन ॥