तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
रात्रंदिवस युध्द पुढे I
रात्रंदिवस युद्ध पुढे । कोण वारील हे कोडे? ॥
उठती जनाचे संकल्प । नाना विकारी विकल्प ॥
कोठवरी स्थिरवावे ? । नामी रंगूनिया घ्यावे ॥
तुकड्या म्हणे महा शूर । तोचि युद्धे होय पार ॥