खरे बोले तरी पाप I
खरे बोले तरी पाप I खोटे बोलता संताप ॥ ऐसी युगाची या रीति I एक नाही एका हाती ॥ मनी जपताही नाम I त्रास देती अरि काम ॥ तुकड्या म्हणे झटापटी I चालतसे आटा आटी ॥