काय मना सावरावे I

काय मना सावरावे । काय इंद्रिया वळवावे ॥ 
एक नाही एका मेळी । पळती चोहोरी सगळी ॥
युद्ध वाटे भयानक । वाटे  लागे का कलंक? ॥
तुकड्या म्हणे आम्ही दास । नका करू देवा! नाश ॥