तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
राजमार्ग म्हणावया I
राजमार्ग म्हणावया । सोपे वाटले जीवा या ॥
परि हा कठिण पाहता । मोठेपणी मोठी व्यथा ॥
मन न राहेचि स्थाना । करी विषयांची गर्जना ॥
तुकड्या म्हणे भीक घाला । आता सांभाळा विठ्ठला ! ॥