तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
उठती अनंत रंग ते अंतरी
उठती अनंत रंग ते अंतरी । पाहोनी बाहेरी जगाकडे ॥
कल्पना ओढाळ न राहेचि स्थीर । करी मारामार कामक्रोध ॥
विषय ते पाच लागलेसे मागे । न सुटेचि वेगे लोभ माझा ॥
म्हणेतुकड्यादास करी रे उदास । तोडी मायापाश तारायासी॥