तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
तुम्हा काय हो ! म्हणावे I
तुम्हा काय हो! म्हणावे । तुम्ही का ऐसे ऐकावे ? ॥
तुम्ही ऐकालचि ऐसी । काय सेवा माझ्या पाशी ? ॥
आम्ही भ्रमू दाही दिशा । भार घालू जगदीशा ।।
तुकड्या म्हणे अमुचे पाप । देव कैसा वारी ताप ? ॥