लाज वाटते अंतरी I

लाज वाटते अंतरी । नाही तुमची चाकरी ॥
खावो लोकांची कमाई । परी कष्ट जरा नाही ॥                नाही तुमचे चिंतन I फिरे विषयात मन  ॥
तुकड्या म्हणे मी तो हीन । कैसे कराल पावन ? ॥