तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
आम्ही लोभाचे किंकर I
आम्ही लोभाचे किंकर।| काय जाणो सारासार ? ॥
दुजा दुःख होते कैसे। आम्हा न कळे जरासे ॥
आपस्वार्थी जीव झाला । ऐसा स्वभाव पडला ॥
तुकड्या म्हणे ऐसी मति । कैसी बरी व्हावी गति ! ॥