तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
आम्ही तुझेचि किंकर I
आम्ही तुझेचि किंकर । दास-दासांचे चाकर ॥
सेवा करणे हाचि धर्म । संती बोधियले वर्म || नाही दूसरी पात्रता । अंगी आली भगवंता ! ॥
तुकड्या म्हणे नाम गाऊ । पायधुळी शिरी लावू ॥