तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
जन्मो - जन्मी हेचि देई I
जन्मो-जन्मी हेचि देई । विठोबाई माझे आई! ॥
तुझे न अंतरो ध्यान I जरी जाय कुठे प्राण ॥
जन्म भेटो मृत्यु लाभो । परी तू ते ना विसंबो ॥
तुकड्या म्हणे वाहे चिंता । आस पुरवी भगवंता ! ॥