तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
रमो विठ्ठल अंतरी I
रमो विठ्ठल अंतरी I नसो वासना दुसरी ॥
सदा सर्वकाळ नाम । लागो नामाचेचि प्रेम ॥
धर्म कर्म हे चिंतन । बाह्य न जावोचि ध्यान ॥
तुकड्या म्हणे निजध्यास। लाभो देवा! या जीवास ॥