तुटो सर्व जिव्हा निंदा जिने चाले
तुटो सर्व जिव्हा निंदा जिने चाले । नाम ते राहिले एकीकडे ।।
गळो हे शरीर फुटोनिया माझे । संतचरणी पिसे नाही ज्यासी॥
चढो वात महा माझीये हो ! करी । न भजे श्रीहरी कथीकाळी ।।
कर्ण हो बहिरे नेत्र हो आंधळे । तुकड्या जरी बळे शरण नाही ॥