तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
सांगू काय तुम्हाप्रति ?
सांगू काय तुम्हाप्रती ? । बहु माझी हो ! फजीती ॥
मज दावा शहाणपण । फार गाढ है अज्ञान ।।
नाही शरीरी लीनता । नेणे नामस्मरण - पंथा ॥
तुकड्या म्हणे झालो क्षीण । फार माझे चंचल मन ॥