तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
योगी पाहती ते ब्रह्म
योगी पाहती ते बह्म । आम्हा स्मरणाचे काम ॥
कृपाळू तो देवराव । अंगि पाहे शुद्ध भाव ॥
उठला तैसा गेला मही । स्मरण करीत चरणी राही ॥
तुकड्यादास म्हणे देवा ! । सत्य भक्त उद्धरावा ॥